One Year Subscription

 500.00

Monthly magazine published for propagation of Ayurved.

Category: Tag:

Description

  • ६७ वर्षांपेक्षाही अधिक काळापासून अखंडित प्रकाशित होणारे मासिक

  • आयुर्वेद प्रकाश पसरविणारा ज्ञानदीप

  • वैद्य मनांचा दुवा साधणारा वैद्यमित्र

  • व्यवसायात हमखास यश मिळवून देणारी सहचारिणी

  • आयुर्वेद क्षेत्रातील सर्व ताज्या घडामोडींची वार्ता देणारे बातमीपत्र

  • विद्यार्थी, पदवीधर, व्यावसायिक, अभ्यासक सर्वांचे प्रिय मासिक

  • शास्त्रीय लेख, संशोधनात्मक लेख, औषधीकल्पांचे वर्णन, रुग्णानुभव, जनरल प्रॅक्टीस, स्मृतिचिन्हे यासारख्या सदरांद्वारे वैद्यांचे ज्ञान परिपूर्ण करणारी शास्त्रज्योत

  • त्याचबरोबर कायदा, विविध प्रकारची भरपूर माहिती, तळटीपा, ग्रंथओळख आणि बोधकथा, विनोद याद्वारे विरंगुळा देणारे बहुआयामी मासिक

  • आजच्या आय.टी. युगातील महाराष्ट्रातील अग्रगण्य मासिक